Browsing Tag

Maregaon

एकीकडे नातीचे नामकरण तर दुसरीकडे आजोबाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या धामणी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान घडली.…

सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघातग्रस्ताला मदत

नागेश रायपुरे, मारेगाव: सोशल मीडियाचा अधिकाधिक युजर्स वेळ घालवण्यासाठीच करतात. मात्र त्याचा समाजोपयोगी कामासाठी उपयोग करणारेही बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत. याचीच प्रचिती मारेगावमध्ये आली. मारेगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल…

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात किसान एकता मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलनाला सकाळी 11 वाजता…

मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

नागेश रायपुरे, मारेगाव: सन 2020 ते 25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुक्यातील 56 ग्रामपंचायत पैकी 31 ग्रामपंचातीच्या सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मारेगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आले. 31…

रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅ्क्टर जप्त, 6 आरोपींना अटक

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्धा नदीवरील कोसारा घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे तीन वाहणे मारेगाव पोलिसांनी मध्यरात्री जप्त केले. हे तिन्ही ट्रॅक्टर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. या कारवाईत 3 ब्रास रेतीसह 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल…

फेसबुकवरून झाला ‘प्यार’, संधी मिळताच केला अत्याचार

नागेश रायपुरे, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव विकास विठ्ठल कनाके (24) असून तो तालुक्यातील रोहपट येथील रहिवाशी आहे.  तक्रारीनुसार,…

मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती…

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका…

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमंतकडे स्वत:च्या नावाची…

बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील विवाहित इसम गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर इसमाचा मृतदेह रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील सगणापूर शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…