Browsing Tag

Maregaon

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक…

मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: बीड जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी मारेगाव शहराचे भूमिपुत्र तथा सेवा निवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी यांचे सुपुत्र डॉ. सचिन शंकरराव मडावी यांनी ऐन कोरोनाच्या आपत्कालीन…

पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भुमरे यांनी मारेगाव येथील पुरके आश्रमशाळेतील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. संदीपान भुमरे हे जिल्हा…

जिल्हाधिकाऱ्यांची मारेगाव येथील कोविड सेंटरला भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील पुरके आश्रम शाळेतील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 25 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता अचानक भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. तसेच येथील तहसील कार्यालयात पार पडलेल्या "कोविड 1" च्या विषयावर…

मारेगावमध्ये विनाकारण फिरणा-यांवर होणार कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने राज्यात लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहे. त्यानुसार गुरुवारी मारेगाव येथे प्रशासनाची बैठक झाली. त्यात प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेत आजपासून कारवाईस सुरूवात केली. आज…

मारेगाव पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "ब्रेक द चेन" अंतर्गत संचारबंदीत सर्व देशी विदेशी दारूचे दुकान बंद असल्याने गावखेड्यात मोह दारूच्या हातभट्ट्यावाल्यांनी दरम्यान डोके वर काढले. मारेगाव पोलिसांनी सलग बोदाड,हिवरी येथे…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर…

ठराविक वेळेत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्या

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या एक वर्षाांपासून लॉकडाऊनमुळे लहान-मोठया सर्वच व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. यात अनेक व्यापा-यांचे कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, टेक्स, इलेक्टिक बिल, कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहे. नुकताच लॉकडाऊन जाहीर केल्याने…

सर्व दुकानदारांनी कोविडची लसी घ्यावी

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मारेगाव शहरातील सर्व लहान मोठ्या व्यवसायिक दुकानदारांनी येत्या दहा दिवसांत दिनांक 12 एप्रिल पर्यंत कोरोना लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालयात अथवा कोविड सेंटर वर जाऊन करावे…

मायलेकीला एकाच चितेवर अग्नी, मारेगाव गहिवरले

नागेश रायपुरे, मारेगाव: आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केलेल्या कोमल उमेश उलमाले व त्यांच्या दीड वर्षांची चिमुकली श्रुती उमेश उलमाले यांच्यावर शनिवारी दुपारी 4.30 ला येथील स्मशान भूमीत एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी…