Browsing Tag

Maregaon

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी…

अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अनुसयाबाई शत्रुघ्न गाणार (78) यांचे आज 14 में रोजी पहाटे 3.55 वाजता दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले आहे. अनुसयाबाई गाणार ह्या वंचीत बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा फुले आंबेडकर…

मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में…

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा..

नागेश रायपुरे, मारेगाव:आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 12 में रोजी तालुक्यात केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे आज 42 रुग्णांनी कोरोनावर मात करीत बरे…

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता…

राजेंद्र करमनकर यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता, सेवानिवृत्त कर्मचारी तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र करमनकर यांचे उपचारादरम्यान यवतमाळ येथे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.…

सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड…

शेख सिकंदर शेख महेबुब यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: भारत गादी पिंजनालयाचे संचालक तथा Ntv,Ctv चे रिपोर्टर शेख दिलदार यांचे वडील शेख सिकंदर शेख महेबूब (85) यांचे आज दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख सिकंदर यांचे…

 मारेगाव तालुक्यात 28 रुग्णांनी केली कोरोनावर मात.

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 4 में रोजी तालुक्यात 28 रुणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 309 वर पोहचली आहे. यात आज…