Browsing Tag

Maregaon

प्री मान्सून मेंटनन्समुळे नियोजित वेळी शहरातील लाईन राहणार बंद

नागेश रायपुरे, मारेगाव: प्री मान्सून मेंटनन्समुळे मारेगाव शहरातील वीज ही 22 ते 28 में पर्यंत ठरलेल्या परिसरात नियोजित वेळी बंद राहणार आहे. वीज गेल्यास शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर…

उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव: परवानाधारक मद्य विक्रीच्या दुकानातून ग्राहकांना घरपोच मद्य पोहचवण्याच्या ओळखपत्रासाठी व दुकान चालू ठेवण्यासाठी पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्काच्या निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या…

मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा…

45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींनी कोविडची लस घ्यावी

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम चालु असून 45 वर्षावरील शहरातील प्रत्येक व्यक्तीने कोविड लस घ्यावी असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नागभीडकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता…

क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून राडा

नागेश रायपुरे, मारेगाव: क्रूझर वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून मारेगाव येथील बसस्टॉपवर मारेगाव व बाभूळगाव येथील दोन्ही गटातील 11 युवकांमध्ये लाठी काठीने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी मारेगाव पोलिसात दोन्ही गटातील युवकांवर विविध कलमान्वये…

5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार

नागेश रायपुरे, मारेगाव: मुलगी अल्पवयीन होती. सजाण नसलेल्या या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमात दोघेही सैराट झाले. त्यांनी दुस-या जिल्ह्यात आसरा घेतला. लग्न न करताच ते एकत्र राहू लागले. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्यात…

मारेगाव तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 15 में रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर दुसरीकडे 17 पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते बरे होवून घरी परतले आहे.  तसेच तालुक्यातील…

मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 14 में रोजी तालुक्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. तर दुसरीकडे 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान तालुक्यातील नेत…