Browsing Tag

Maregaon

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर, 50 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31 में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण…

खैरगाव (बुट्टी) येथे नागरिकांना सॅनिटाईझर चे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील नागरिकांना हॅन्ड सॅनिटाईझरचे वाटप शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आले. 80% समाजकारण तर केवळ 20% टक्के राजकारण शिवसेनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा…

चिंचमडल,कोसारा घाटावर रेतीचा अवैधरीत्या उपसा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ, कोसारा येथील रेती घाटावर अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून रोज रात्री या दोन्ही घाटांवर सर्रासपणे रेती तस्करी होत आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत…

आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह…

मारेगाव तालुक्याला दिलासा आज एकही पॉझिटिव्ह नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 29 में रोजी तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 97 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात एकही पॉझिटिव्ह…

ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विश्रामगृहा जवळ महामार्गाच्या कडेला एक मुके जनावर (गोर)अपघातात एका पायाने गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या कडेला दोन दिवसांपासून पडून नरकयातना भोगत होते. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ही बाब ग्रामीण…

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज केवळ 1 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 27 मे रोजी तालुक्यात अवघा 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ही रुग्ण ग्रामीण भागातील काहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 77 व्यक्तींचे रॅपीड…

एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….

नागेश रायपुरे, मारेगाव: तिला आई-वडील नव्हते. लग्नाचं वय झालं. एवढा खर्च कोण करणार, हा तिच्यापुढे प्रश्न. ते दामप्त्य तिचे आई-वडील झाले. आपल्या सासरी जाताना तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. या लग्नाची गोष्टच निराळी होती. तिला निरोप देताना जणू…

डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात…

कादीर शरीफ यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कादीर शरीफ (68) यांचे शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार उमर शरीफ यांचे ते वडील होते. आज मारेगाव येथील कब्रस्थान येथे त्यांचा दुपारी 2 वाजता दफनविधी होईल. कादीर शरीफ हे मनमिळावू…