Browsing Tag

Maregaon

मारेगाव तालुक्यात कापसाच्या खेडा खरेदीला आलाय ऊत

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगली वाढ आहे. त्यामुळे येत्या काळात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र मारेगाव तालुक्यात जिनिंग सुरु…

अस्पृश्यता संपविण्याचा मार्ग म्हणजे वाचनालय: प्रा. राजूरकर

भास्कर राऊत, मारेगाव: वाचनालय हे अस्पृश्यता संपविण्याचा मार्ग आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता असते. पुस्तक वाचल्यावर मेंदू घडतो. मन आणि मस्तक सुधारण्यासाठी पुस्तक महत्वाची भूमिका बजावत असतात. आजपर्यंत उच्च वर्णीयांचेच अनेक…

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच नजर आणेवारी जी 59 पैसे दाखवण्यात आलेली आहे ती रद्द करून 50 पैशाच्या खाली दाखवावी. सोबतच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरसकट…

मध्यरात्री घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तालुक्यातील एका विकृताने विनयभंग केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकृती म्हणजे पीडित मुलगी ओरडताच आरोपीने मुलीसमोर 500 रुपयांची नोट ठेवली. आरोपीला…

मारेगाव तालुक्यात विजेचा रेकॉर्ड ब्रेक लपंडाव

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात आज रविवारी दि 3 ऑक्टोबरला दिवसभर विजेचा रेकॉर्डब्रेक लपंडाव दिसून आला. 10 मिनिटे राहिलेली वीज केव्हा गायब होईल याचा भरोसाच नव्हता. वीज आली आली म्हटले की लगेच गायब होऊन जायची. आज दिवसभरात 20-25 वेळा…

दुकानदारांच्या धाकाने बदलला घरकुल लाभार्थ्यांचा रस्ता

भास्कर राऊत, मारेगाव: पंतप्रधान घरकुल योजनेच्या थकीत असलेल्या रकमेचे उर्वरित हप्ते त्वरित देण्यात यावे, अशी विनवणी मारेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लोकांनी उधारीवर साहित्य घेऊन…

कत्तलीसाठी जाणारे जनावरे पकडली, दोघांना अटक

भास्कर राऊत, मारेगाव: कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे मारेगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. या प्रकरणी वाहनधारकासोबतच चालक तसेच सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज सोमवारी दि. 27 सप्टेंबरला सकाळी 7 वाजताच्या सुमारास…

मारेगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 6 येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडीस आली. ज्योती रविंद्र पडलवार (30) असे आत्महत्या करणा-या…

लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर लैंगिक अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सोनू पोड येथे घडली आहे. वारंवार अत्याचार केल्यानंतरही लग्नास नकार देणाऱ्या युवकाविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील एका महिलेचे डेंग्यू सदृष्य आजाराने निधन झाले. आयेशा आकाश भेले (31) असे महिलेचे नाव आहे. त्या मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक आकाश भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांच्या त्या स्नुषा होत्या. मारेगाव येथील…