…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद
भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये सालगड्याचे काम करणाऱ्या सालगड्याचे शेतातील बंड्यामध्ये असलेले सोने एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना मार्डी शिवारातील असून शनिवारी ही घटना घडली. मात्र सदर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.…