Browsing Tag

Lead Story

अबब… 14 लाख रुपयांचा दारुसाठा वणी पोलिसानी केला नष्ट

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी व विदेशी अशी अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा…

सराईत दुचाकी चोरट्याला अटक, 4 दुचाकी जप्त

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरक्ष; उच्छाद मांडला आहे. शहरातील विविध भागातून दर रोज होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनेमुळे पोलीस विभागसुद्धा हैराण झाले होते. दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी ठाणेदार…

भंडारा जिल्ह्यातील गोतस्कर वणीत, चौघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: भंडारा जिल्ह्यातून वणीत येऊन गोवंशाची तस्करी करणा-या चौघांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झोला फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचोळकर यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील सुपरिसचि सामाजिक कार्यकर्ते व धोबी (परीट) समाजाचे नेते संजय चिंचोळकर यांनी त्यांच्या सहकार्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या…

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव, कायर व वणी येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. तर…

मेंढोली येथील मनोहरराव ताजने यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथील दुकानदार मनोहरराव धोंडबाजी ताजने यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. नागपूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.…

पुरड (ने) येथे भरदिवसा धाडसी घरफोडी, 2 लाखांचा ऐवज लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पुरड (नेरड) येथे भरदिवसा धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी ही घटना घडली. भरदिवसा छोट्या गावात चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र शिरपूर पोलिसांनी या घरफोडीबाबत…

आईवडील कामावर गेले, अल्पवयीन मुलीला पळवून नेले

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची…

मारेगाव-वणी राज्य महामार्गांवर अपघात, दोन महिला गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यातील मारेगाव-वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ गुरूवारी दि. 24 ऑगस्टला दोन दुचाकी खड्ड्यावरुन उसळून पडल्या. वेगवेगळ्या झालेल्या या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. सुनिता नागेश खंडाळे (30) रा. वरोरा जि. चंद्रपूर व लता…

श्री. छ. शाहु महाराज ITI मध्ये स्पॉट ऍडमिशन सुरू… अंतिम तारीख 1 सप्टेंबर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील श्री. छ. शाहु महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) साठी स्पॉट ऍडमिशन प्रक्रिया सुरू असून प्रवेशाला आता केवळ 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांनी ही संधी सोडू नये.…