Browsing Tag

Lead Story

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन…

युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

भास्कर राउत, मारेगाव : ऐन पोळा सणाच्या आदल्यादिवशी एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी गावात घडली. प्रवीण शायनिक काळे (33) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे. प्राप्त…

सावर्ला येथील युवक दोन दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मिस्त्री काम करणारा सावर्ला येथील युवक सोमवारी कामाकरिता वणीत आला. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी परतलाच नाही. संजय उद्धव चोपणे (35) रा. सावर्ला ता. वणी असा बेपत्ता युवकाचा नाव आहे. फिर्यादी राजू उद्धव चोपणे रा.…

ढुमे नगरमध्ये ट्युशनसाठी हॉल भाड्याने देणे आहे

जागा - सुमारे 225 स्क्वेअर फूट  आसन क्षमता - 40-60 विद्यार्थी पत्ता - निकेश जिलठे, ढुमे नगर (गुरुनगर) वार्ड नं. 5 हनुमान मंदिरा जवळ, लोटी महाविद्यालय रोड, वणी इतर व्यवस्था - सेपरेट वॉशरुम, पार्किंग, शेड, पाणी इत्यादीची व्यवस्था अधिक…

वणीकरांनी अनुभवला विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी थरार

विवेक तोटेवार, वणी: मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वणी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सोमवार 11 सप्टेंबर रोजी शासकीय मैदान, वणी येथे याठिकाणी दहीहंडीचा थरार…

एलटी कॉलेजमध्ये पार पडले मतदार नोंदणी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये दिनांक 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान मतदार नोंदणी शिबिर पार पडले. या शिबिरात 430 युवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली. राज्यशास्त्र विभाग व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व…

AISF तर्फे मारेगाव येथे राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) तर्फे मारेगाव येथे दोन दिवशीय राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन पार पडले. पक्ष कार्यालय मारेगाव दिनांक 9 ते 10 सप्टेंबर या दिवशी हे कन्वेंशन झाले. कन्वेशनचे उद्घाटन AISF च्या माजी राज्य…

मांगली शेतशिवारात शेतमजुराचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

भास्कर राउत, मारेगाव: तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती शेंद्रे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या अंगावर…

टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा  

जितेंद्र कोठारी, वणी : मैदानात फिरायला गेलेल्या दोघांना टोळक्यांनी जबर मारहाण केली. जखमी युवकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रथमेश (18) रा.सुभाषचंद्र चौक व नयन (18) रा. माळीपुरा यांनी याबाबत…

ग्लॅमर – मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी उद्या वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उद्या सोमवार 11 सप्टेंबर रोजी वणीला येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ती उपस्थित राहणार आहेत. वणीमध्ये…