Browsing Tag

Lead Story

अखेर वणीतील निलंबीत नायब तहसिलदार रूजू

वणी: वणी तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या विजय मत्ते यांना 19 एप्रिल रोजी निलंबीत करण्यात आलं होतं. कामात हयगय करणे, कामाचा रेकॉर्ड न ठेवणे, वेळेवर कामे न करणे आदी बाबींचा ठपका ठेवून त्यांना निलंबीत करण्यात आलं होतं.…

फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या गणेशपूर येथील आर्यन कंस्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका नामवंत व्यावसायिकाची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

मारेगाव तालुक्यातील द्विशिक्षकी शाळांचा भार एकाच शिक्षकावर

वणी: उपविभागातील मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणा-या द्विशिक्षकी शाळांमधील गौराळा,गाडेगाव, दांडगाव या सारख्या कित्येक शाळांवर एकच शिक्षक अध्यापन करीत आहे. हे. मुख्याध्यापकाचा प्रभार आलेल्या पुढा-यांची खातरजमा, पालकांच्या तक्रारी या सर्व…

Video: आपटी घाटात अवैध वाळू उपसा, शासनाला कोट्यवधींचा चुना

रवि ढुमणे, वणी: वणी उपविभागातील मारेगाव महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या आपटी घाटातील वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतोय. या वाळू उपशाचा एक्सक्लुझिव व्हिडीओ 'वणीबहुगुणी'च्या हाती आला आहे. राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध…

शासनानं दडपलं शेतकरी आंदोलन

वणी: शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी 14 जुलैला शेतकऱ्यांचं यवतमाळ येथे शव यात्रा आंदोलन होतं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी यवतमाळला जाणार होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना जागीच स्थानबद्ध करण्याचा निंदनीय प्रकार घडला…

डोंगरगाव(दहेगाव) रस्त्याची दूरवस्था, ग्रामस्थांचे हाल

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव(दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत आहे. मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ता पूर्णतः उखडला आहे. रस्त्यात…

कायर गावात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू

वणी,रवी धुमणे: तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारं कायर गाव सध्या अवैध धंद्याचं आगार बनलंय. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, बंद झालेल्या दारूच्या दुकानाजवळ, महाकालपूर फाटा, बाबापूर रोडलंगत अवैधरित्या दारूविक्रीचा…

लोकलमध्ये तरुणीसमोर अश्लिल चाळे

मुंबई: लोकलचा प्रवास सुरक्षीत म्हणून लोकलनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र लोकलमध्येही अनेकदा महिलांवर हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता महिलेचा विनयभंग होण्याची घटना देखील समोर आली आहे. एका पीडितेने आपल्याला आलेला…

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अलका आणि तिच्या आईने…

‘या’ गावात होते चक्क सापांची शेती

बीजिंग: शेतकरी शेतीतील उत्पन्नाला पुरक व्यवसाय म्हणून गायी म्हशी पाळणे, शेळ्यामेंढ्या पाळणे अथवा पोल्टी फार्म चालविणे अशी कामे करतात हे आपल्याला ऐकून माहिती आहे. मात्र शेतकरी शेतीला पूरक म्हणून साप पाळण्याचा व्यवसाय करतात हे जरा नवल आहे.…