शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा
वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या ढाकोरी येथील वर्ग 1 ते 8च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क गटविकास अधिका-याच्या कक्षातच ठिय्या मांडून आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर 10 तारखेला चर्चा करून शिक्षक देण्याचं…