शिक्षक निलेश सपाटे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील परामडोह येथील उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांनी मतदान यादीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल तहसिलदार वणी यांचे कडून सपाटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
निलेश सपाटे हे शाळेत विद्यार्थ्यांसाठी…