आनंदाची बातमी…. हावडा-नांदेड एक्सप्रेसचा वणीला मिळाला स्टॉप
वणी: अखेर वणी आणि परिसरातील नागरिकांची हावडा एक्सप्रेसच्या वणी स्टॉपची मागणी मान्य करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपासून हावडा नांदेड एक्सप्रेस ही वणीत थांबणार आहे. लांब पल्याच्या गाड्यांना वणीत स्टॉप द्यावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी…