रवि ढुमणे, वणी: वांजरी येथील दोन चुलत भावांमध्ये तंबाखू देण्याचा कारणावरून वाद झाला होता. त्यात एकाला ढकलून दिल्याने मांडीचे हाड तुटले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपी…
रवि ढुमणे, वणी: कपाशीवर सध्या मर रोगानं (Parawilt)थैमान घातलं आहे. त्याअधिक प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना करण्यासंबंधी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी ए एम बदखल यांनी आवाहन केले आहे.
तालुक्यातील बहुतांश भगत कपाशीवर…
रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कायर येथील स्टेट बँकेला आग लागली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
शिरपूर पोलीस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या कायर येथील भारतीय स्टेट बँकेच्या कार्यालयाला सकाळी १० वाजताचे सुमारास अचानक आग…
विलास ताजने वणी: कापूस उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे.मात्र यंदा कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना लागवडीपासूनच अनियमित पावसाचा, प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. पोळ्याच्या पर्वावर आलेल्या पावसाने पिकांना जीवदान…
रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा परिसरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून 288 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वणी तालुक्यातील रासा गावातील तरुण आता…
रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथे खर्र्यावरून वादात झालेल्या मारहाणीत एकाच्या पायाच्या मांडीचे हाड तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.…
रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन दारू तस्करीला चांगलेच उधाण आले. विविध शक्कल लढवीत तस्करांनी दारूची तस्करी सुरू केली. यात ऍम्बुलंस ते लग्नाच्या वरातीतून दारू तस्करीची शक्कल होती. आता आणखी एक शक्कल दारू तस्करींनी…
देव येवले, मुकुटबन: गेल्या तीन वर्षांपासून वणीवरून अडेगावला जाण्याकरिता बसफेरी उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी वाहनानं मुकुटबन आणि वणीला प्रवास करावा लागायचा. अडेगाववरून आणि मार्गावरील गावांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वणी…