चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ७१% मतदान
रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले होते. शनिवारी पार पडलेल्या मतदानात १९ जागांसाठी ७०.६०% मतदान झाले. यावेळी चिखलगाव मतदान केंद्र…