Browsing Tag

Lead Story

Breaking News: चिंतामणीच्या चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी फाट्यावर चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही ट्रॅव्हल्स असून संध्याकाळी सहाच्या सुमारास ही टॅव्हल्स उलटली. टॅव्हल्सने पळसोनी फाट्याजवळ एका दुचाकी…

पांढरदेवी येथे जंगी गायगोधन, गायी नाचतात तल्लीन होऊन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायगोधनला जंगी कार्यक्रम होतो. यात तालुक्यातुन गायपालक फक्त गायींची पूजा करण्यासाठी येतात. यावर्षीही शेकडो गायपालकांनी…

बहुगुणीकट्टा: पुरुषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत

माणूस कितीही शिकला, ज्ञानाची कक्षा कितीही रूंदावली आणि विज्ञानानं अफाट प्रगती केली असली, तरी स्वतः ला माणूस म्हणून घ्यायला आपण लायक आहोत का? स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येणे प्रकृती पण विचाराला प्रगतशील करताना उडणारी ताराबळ ही विकृत…

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... सेवेत सदैव तत्पर... कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक....

गरजुंना दिवाळीनिमित्त कपडे आणि मिठाईचे वाटप

निकेश जिलठे, वणी: बुधवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये गरीब मुलांना कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. दिवाळी निमित्त फटाक्यात पैसे न गुंतवता ते पैसे कल्याणकारी कार्यात कामी यावे यासाठी दै. सिंहझेपचे सुरज चाटे व राजु गव्हाणे यांनी हा कार्यक्रम…

विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपकऱ्यांची भेट

निकेश जिलठे, वणी: सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या दिवशी वणीतील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या संपाला…

बहुगुणीकट्टा: देव येवले यांची ‘दिवाळी म्हणजे’ कविता

बहुगुणीकट्टामध्ये आज देव येवले यांची दिवाळी म्हणजे ही कविता.. दिवाळी म्हणजे  दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण स्नेहाचं बंधन दिव्याची वरात साऱ्याच्या घरात ... दिवाळी म्हणजे, फटाक्याचा आवाज नवा नवा साज लक्ष्मीला आज ... अंधाराचा नायनाट…

दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून अपघात… 2 ठार, 1 गंभीर

युवराज ताजणे, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट गावाजवळील कोलवाशरीज लगत अनियंत्रित दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथील तीन युवक दुचाकी क्रमांक…

शेतमालाच्या दरात प्रचंड घसरण, कशी होणार शेतकऱ्यांची दिवाळी साजरी ? 

शिंदोला: वणी तालुक्यात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घरात येणे सुरू झाले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस सुरवात केली. मात्र बाजारपेठेत आवक वाढताच मालाच्या दरात कमालीची घसरण सुरू झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात…