Browsing Tag

Lead Story

जनावरे नेताना वाहने पकडली, 33 जनावरे ताब्यात

रफिक कनोजे, मुकुटबन: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत घोन्सा बीटमधील दहेगाव शिवारातील दहेगाव रोडवर गोतस्करी करणा-यांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता सहा चार चाकी वाहनांमध्ये निर्दयतेने ३३ जनावरे कोंबून नेताना पकडण्यात आले.…

अजब न्याय, फवारणी विषबाधा प्रकरणाचं खापर कोतवालांवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शेतक-यांच्या फरवणी दरम्यान झालेल्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली आहे. मारेगाव तालुक्यातही शेतकरी, शेतमजुरांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक विषबाधित झाले आहेत. मात्र या प्रकरणात…

उपोषणकर्त्या शेतका-यांची सुकानू समितीने घेतली भेट

रवि ढुमणे, वणी: शेतकरी संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणे गरजेचे आहे. परंतु या सरकारचे धोरणच शेतक-यांप्रती पूर्णता उदासीन असल्याचे दिसून येत आहे. असे मत सुकानू समितीचे प्रदेश सदस्य देवानंद पवार यांनी व्यक्त केले. निळापूर…

स्ट्रीट लाइट घोटाळा, अडीच लाखांचा गैरव्यवहार

रफीक कनोजे झरी: पाटण ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर १५० एलईडी बल्ब केले. ह्या मध्ये दोन ते अडीच लाखांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बोनगिरवार यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी गटविकास…

झरी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: झरी पंचायत समिति येथे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार उपस्थितीत पाणी टंचाई बाबत गुरूवारी दिनांक 26 ला आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी टंचाई बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. झरी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची बिकट…

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ३० आॅक्टोबरपासून आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेन्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ३० आॅक्टोबर २०१७ पासून अापल्या न्याय…

वणी बाजारपेठेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट 

रवि ढुमणे, वणी: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. निसर्गाचा असमतोल आणि दुसरीकडे शासनाचे मुस्कटदाबी धोरण यातच बळीराजा पुरता अडकला आहे. आता तर खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेलं आदेश जोपासत नवीन शक्कल लढवीत बेभाव कापूस खरेदी…

वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांची बदली

रवि ढुमणे, गिरीश कुबडे वणी: वणी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्हा अंतर्गत बदलीची चर्चा सुरु होती. वणी ठाण्यासाठी कोण बाजी मारतो. याकडे सर्वांचे लक्ष…

झरी तालुक्यातील कुमारी मातांचं पुनर्वसन कधी होणार ?

रफिक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्यातील अत्यंत मागास असलेला आदिवारी आणि नक्षलग्रस्त तालुका आणि देशातील सर्वात लहान आदिवासी नक्सलग्रस्त तालुका आणी देशातील सर्वात लहान पंचायत समिती म्हणून झरीची ओळख आहे. जसा जिल्ह्यात शेतकरी आत्महतेचा प्रश्न गंभीर…

अखेर वृद्धाच्या मृत्यूचं गुढ उलगडलं

रफिक कनोजे, झरी: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. बस स्टॅन्डवर मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी काहींनी…