Browsing Tag

Lead Story

सदनिका हेराफेरी प्रकरणात आरोप प्रत्यारोंपाच्या फैरी

रवि ढुमणे, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील छोरिया लेआउट मध्ये नागपूरातील बिल्डरांनी सदनिका तयार केल्या. त्या ग्राहकांना देवून त्यावर स्वतः कर्ज उचलण्याचा प्रकार करून स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित केली असल्याच्या तक्रारी यापूर्वी…

वणीत मटकापट्टी जोमात… तिर्री, छगण, नागो, मेंढीची गुंज

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय पुन्हा जोर पकडायला लागला आहे. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी असेपर्यंत अवैध व्यावसायिकांवर वचक होता. पण त्यांची बदली होताच पुन्हा अवैध व्यावसायिकांनी आपले डोके वर काढावयास सुरवात केली आहे. इतकच…

गौराळ्याजवळ ऑटोला अपघात, एक ठार, तर दोन जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी वरुन प्रवासी घेऊन मारेगाव कडे येणाऱ्या ऑटोला गौराळा जवळ अपघात झाला. अॅटोचे संतुलन बिघडल्याने आॅटो पलटुन झालेल्या या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले. शनिवारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना पाच घडली. प्राप्त माहिती…

सिध्दार्थ समता विहारात बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना

विलास नरांजे,वणी: लालगुडा(नवीन) येथे बौद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले तसेच बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. भन्ते महा तीस्सा यांच्या द्वारा बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापना व विहाराचे उद्घाटन करण्यात…

आर्यन हेरिटेज विरोधात ग्राहकांनी दिला उपोषणाचा इशारा

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणीलगतच्या गणेशपूर  येथे असलेल्या छोरिया ले-आऊटमध्ये  ग्राहकांनी सदनिका घेण्याबाबत झाली. अशी तक्रार याधीच करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्राहकांचे पैसे बुडल्यात जमा आहे. त्यांचे पैसे मिळण्याचे किंवा सदनिका…

पाणी टंचाई आढावा बैठक, जि.प. उपाध्यक्षांचा बॉयकॉट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पं.स.अंतर्गत येनाऱ्या ५६ ग्राम पंचायती मधील गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यासोबतच इतर समस्याचा आढावा जि.प.अध्यक्ष मा. माधुरीताई आडे यांच्या अध्यक्षेते खाली शुक्रवारला घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

झरी तालुक्यातील कोतवालांचे तहसिलदारांना निवेदन

राजू कांबळे, वणी: सध्या फवारणी विषबाधा प्रकरणी मारेगाव तालुक्यातील कोतवालांना आणि पालीस पाटलांना निलंबन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कोतवालांचं निलबंन मागे घ्यावं यासाठी झरी तालुक्यातील कोतवालांनी झरीच्या तहसिलदारांना निवेदन देऊन…

वणीतील कार्यकर्त्याची यवतमाळमध्ये अधिका-याला मारहाण

रवि ढुमणे, वणी: अकारावीच्या प्रवेशाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी 'लढा शिक्षणाचा विदार्थ्यांच्या हक्काचा' या कॅम्पेनचे स्वप्नील धुर्वे यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला यवतमाळमध्ये गाठून चक्क मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.…

मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात अनेक शेतक-याच्या कृषी पंपाचा होणारा वीज पुरवठा खंडीत केला आहे.  वीज वितरण कंपनीने तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. …

भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची वणीला भेट

विवेक तोटेवार, वणी: भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी वणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राज्यातील 20 लाख हेक्टर जमीन जलशिवार योजनेअंतर्गत ओलिताखाली आणली. 34 हजार कोटींची…