Browsing Tag

Lead Story

शिंदोला गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके

शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरुवारी पार पडली. यात शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. तर नवरगाव येथे नक्षणे पॅनलचे विलास नक्षणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे तसंच अहेरी येथे भिमा नगराळे यांची…

बाळ चोरी प्रकरण: तिघांना पोलीस कोठडी तर दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

रवि ढुमणे, वणी: बाळ चोरी प्रकरणात आता आणखी एक माहिती समोर आली आहे. बाळ चोरून दिले असल्याची पुसटशीही कल्पना बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणातील बाळाला अपहरण करून विकणाऱ्या तिघांना न्यायालयाने तीन…

आमदारांचा वाहतूक कर्मचाऱ्याशी वाद

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली. एकमार्गी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण तरी कमी झाले आहे, शिवाय वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. या एकमार्गी वाहतुकीच्या…

चिखलगाव उपसरपंचपदी पुन्हा अमोल रांगणकर  

रवि ढुमणे, वणी: गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील कातकडे यांच्या गटाने बाजी मारत १४ सदस्य निवडून आणले होते. तर सरपंच म्हणून याच गटाचे अनिल पेंदोर विजयी झाले होते. त्या अनुषंगाने गुरूवारी उपसरपंच पदाची निवडणूक पार…

बाळ चोरी प्रकरण: पोलिसांनी लावला छडा

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून नुकतंच जन्म झालेले बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा छडा लागला असून सदर बाळ आंध्रप्रदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. वणी…

ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

रवि ढुमणे, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून एका नवजात बाळाची चोरी झाली. हे बाळ केवळ दोन दिवसांचं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबऴ माजली. या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह…

कोळसा तस्करी: धक्कादायक…. कोळसा तस्करांची वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण 

रवि ढुमणे, वणी: शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वेकोलीच्या उकणी खाणीत कोळशाची चोरी करताना कोळसा चोरट्याला  सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले. परिणामी कोळसा चोरट्याने त्या रक्षकला मारहाण केल्याची तक्रार शिरपूर ठाण्यात देण्यात आली आहे.…

वणी पोलिसांनी पकडली 18 लाखांची दारू

गिरीश कुबडे, वणी: वणी पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पांढरकवडा वरून करंजी, मारेगाव, वणी मार्गे चंद्रपूरला जाणारी अवैध दारू पकडली. यात देशी दारूच्या 700 पेट्या जप्त करण्यात आल्या. यात 70 हजार प्लास्टिक पव्वे आढळले. ठाणेदार बाळासाहेब खाडे…

वणीतील मटका व्यावसाईकांना नेमका कुणाचा आशीर्वाद ?

रवि ढुमणे, वणी: शहरात सध्या मटका व्यवसायाची जोरदार रेलचेल सुरू झाली आहे. बाजारपेठ तर थेट तहसिलदार व पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच मटका व्यावसाईकांनी आपले बस्तान मांडले आहे. मात्र या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे असा प्रश्न आता निर्माण…

विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची झरीमध्ये आढावा बैठक पार पडली. वसंतराव नाईक स्वावलंबी मिशन दौ-या अंतर्गत ही बैठक झरीतील तहसिल कार्यालयात पार पडली. दुपारी 2 वाजता झालेली ही बैठक किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…