Browsing Tag

Lead Story

गाडगेबाबा चौकात विषारी सापाचा थरार !

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारची वेळ... अचानक हरीष कापसे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला... पुढचा व्यक्ती घाबरत घाबरत बोलत होता... वणीतील गाडगेबाबा चौकात ठाकरे यांच्या घरी अतीजहाल विषारी साप घोणस निघाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. साप…

आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

सुनील बोर्डे, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती 'बालक दिन' म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून…

अश्लिल व्हिडीओ क्लिप प्रकरण : आरोपीस 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून बलात्कार केल्या प्रकरणी वणीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भास्कर गोरे याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी भास्कर गोरेला 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली…

गुलाबी बोंड अळीचे राजकारण, विरोधक निवेदनात मग्न, सत्ताधारी सुस्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीनं परिसरात धुमाकुळ घातला आहे. शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात या अळीनं नुकसान केलं आहे. मात्र यावर सत्ताधा-यांकडून कोणतीही मदत मिळत नाहीये. तर विरोधक केवळ याचं राजकारण करून केवळ निवेदनावर…

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव द्या

रवि ढुमणे, वणी: वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारालाला नाव देण्यासाठी बऱ्याच प्रमाणात राजकारण व्हायला सुरुवात झाली होती. परंतु परिसरातील जनतेच्या भावनांचा विचार करीत संचालक मंडळाने निर्णय घेत प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव…

धक्कादायक ! महिलेची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून शारीरिक शोषण

विवेक तोटेवार, वणी: एका विवाहित महिलेला प्रेमाच्या पाशात अडकवून तिची व्हिडीओ क्लिप काढून तिचं शारीरिक शोषण केल्या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोषण करून बॅकमेल करणा-या व्यक्तीचा काँग्रेस पक्षाशी जवळचा संबंध असून…

नगर पालिकेच्या चाळीतच भरतोय मटक्याच्या बाजार

वणीत राजरोजपणे मटका सुरू असूनही याकडे पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी देखील चुप्पी साधून आहे. त्यामुळे या मटक्या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचं आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाळाच्या अपहरणात रूग्णालयाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रूग्णालयातून बाळाची अलगत चोरी झाली अन् सर्वच थक्क झाले. या घटनेने केवळ वणीकर हादरून गेले नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. केवळ रूग्णालयाच्या बेजबाबदार पणामुळे मातेच्या कुषीत झोपलेल बाळ अलगत चोरून नेलं…

मारेगावात कनिष्ठ वीज अभियंत्याला गंभीर मारहाण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील वीज वितरण कंपणीची थकबाकी मोहिम सुरु आहे. यातच एका घटनेने सध्या खळबळ उडवली आहे. मारेगाव येथील बस थांब्या जवळ असलेल्या फोटो स्टुडियोच्या संचालकाने वीज थकबाकी वसूल करण्यासाठी आलेले कनिष्ठ अभियंता सस्नेह…

गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक बैल, ३० क्विंटल सोयाबीन,५० क्विंटल कापूस व गोठ्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वणी शहरातील उषा दिलीप बिलोरिया…