धीरज डाहुले, शिरपूर: शिरपुर येथील श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि. २५/११/२०१७ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वणीच्या अरुणोदय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अरुण वैद्य व समन्वयक सतीश…
कृपाशील तेलंग, वणी: महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त वणीमध्ये भारिपतर्फे ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी सम्राट अशोक नगरातील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात भारिपचे…
गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे.
तालुक्यातील सर्वच नदी…
रवि ढुमणे, वणी: वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रसोया प्रोटीन लिमिटेड कंपनीतून चोरट्यानी तीस बॅटरी चोरी केल्याची तक्रार ठाण्यात दिली होती. त्यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे व डीबी पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आहे. या…
राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे…
कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित…