Browsing Tag

Lead Story

मुकुटबन – बोगस डॉक्टरचा भांडाफोड, ग्रामपंचायत समोर थाटला दवाखाना

जितेंद्र कोठारी, वणी : कुठलीही वैदकीय पदवी नसताना अगदी ग्रामपंचायत कार्यालयसमोर दवाखाना थाटून अनेक वर्षांपासून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाने कारवाईचा इंजेक्शन दिला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी झरी…

दारूचा वाद विकोपाला, भालर येथे इसमावर जीवघेणा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी : दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी जुन्या वादातून भांडण होऊन एकाने बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी इसमाच्या…

मनसेच्या रोजगार महोत्सवात अर्ज धारकांसाठी आज मुलाखत पूर्व प्रशिक्षण

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोजगार महा मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांनी…

विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: आपटी गावातील कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुापारी ही घटना उघडकीस आली. प्रज्वल मोहन बोढे असे मृत तरुणाचे नाव असून तो 19 वर्षाचा होता. तो वरोरा येथे एका कॉलेजमध्ये शिकत…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले: राजूर येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: राजूर कॉलरी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सोमवार 9 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. तिला कुणीतरी अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुलीचे वडील हे…

मारेगाव येथे बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी न घेता तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता बेकायदेशीरपणे रुग्णांवर एलोपेथी पद्धतीने वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर विरुद्ध मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नित्यानंद…

जेसीबीने पाडले फर्निचरचे दुकान, लाखोंचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: वणीतील माळीपूरा येथील एक फर्निचरचे दुकान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पाडले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत वणी पोलिसात आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

115 रुपयांचा टोल पडला चक्क 27 हजारात !

विवेक तोटेवार, वणी: फास्ट टॅगमधून कटलेल्या 115 रुपयांच्या टोलची रक्कम परत मिळवणे वणीतील एका कार मालकाला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने लिंक पाठवून व ओटीपी विचारून त्यांना तब्बल 27 हजारांची टोपी टाकली. ओटीपी कधीही कुणाजवळ शेअर…

मारेगावात शनिवारी युवक, युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा

भास्कर राऊत, मारेगाव: येत्या शनिवारी 14ऑक्टोबरला शहरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं आहे. स्पर्धेचा विषय 'आजची राजकीय परिस्थिती' आहे. लढा संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 35 या वयोगटात होणार आहे. विजेत्या…

वणीत IGI सर्टिफाईड डायमंड ज्वेलरी एक्सिबिशन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील गांधी चौकातील मोठी कमान गेट जवळील अलंकार या ज्वेलरी शॉपचे रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर असे तीन दिवस डायमंड ज्वेलरीचे एक्झिबिशन होणार आहे. या…