Browsing Tag

Lead Story

लालगुड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

वणी(रवि ढुमणे): शुक्रवारची पहाट वणीसाठी एक थरारक बातमी घेऊन उगवली. वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या लालगुडा येथे एकाने दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केली. या थरारक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरालगत असलेल्या…

सावित्रीआई शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका: सुनील इंदुवामन ठाकरे

निकेश जिलठे, घोन्सा: क्रांतज्योती सावित्रीआई फुले या शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका आहेत. भारतात महात्मा जोतिबा फुले यांनी जी शिक्षणासाठी व दीनोद्धारासाठी जी चळवळ उभी केली तिला सावित्रीआईंनी खंबीरपणे साथ दिली. स्त्री शिक्षण, त्यांची…

उकणीमध्ये कबड्डीचे भव्य खुले सामने

वणी: न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ उकणी यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 जानेवारीपासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी…

कोसारा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

रफिक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील कोसारा येथे दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह घेण्यात आला. पारायण सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी तरुण युवक व्यसनांपासून दूर राहून ज्ञानी बनावे, पुस्तकातून उपयुक्त माहिती मिळावी ह्या उद्देशाने गावात…

मारेगावात कडकडीत बंद

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भिमा कोरेगाव येथे द्विशताब्दी वर्ष पूर्ति निमित्य गेलेल्या लाखो भीम सैनिकावर केलेल्या भ्याड हल्ला प्रकारणाच्या निषेधार्थ मारेगाव शहर 100% बंद ठेवण्यात आले. या बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.…

राजूरमध्ये बंदला हिंसक वळण

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरात बंद पुकारण्यात आला आहे. राजूरमध्येही या बंदचे पडसाद पडले. राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदने हिंसक वळण घेतले. राजूरमध्ये संतप्त आंदोलकांनी…

वणीमध्ये कडकडीत बंद

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी वणीत विविध सामाजिक संघटनेकडून बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या हाकेला प्रतिसाद…

राजूर कॉलरीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात

राजूर कॉ.: राजूर कॉलरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवारपासून या महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी आणि बुधवारी होणा-या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक…

दुर्भा पात्रातुन होते रेतीची तस्करी

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील आज रोजी फक्त हिरापूर (मांगली) हे पात्र लिलाव झाले असुन इतर पात्राचे लिलाव झाले नाही. मात्र दुर्भा पात्रातुन व इतर प्रत्येक पात्रातुन अवैध पद्धतीने रेती तस्करी सुरु आहे. दिवसा व रात्रीला रेतीची वाहतूक केल्या…