वाघाने पुन्हा केला वासरावर हल्ला
रवि ढुमणे, वणी: तालुक्यातील कवडशी येथील मारोती भदु कामतवार या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या वासरावर रात्रीचे सुमारास वाघानं हल्ला चढविला. यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. या हल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात…