Browsing Tag

Lead Story

वणीतून तलाठ्याचे अपहरण करून मारहाण

विवेक तोटेवार, वणी: भूदान जमिनीचा ताबा दिल्यावरून शहरातील एका तलाठ्याचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. वणी तालुक्यातील मोहुर्ली येथे भूदान जमिनीवर…

अडेगाव येथे रक्तदान शिबिर

राजू कांबळे, मुकुटबन: अडेगाव येथे रक्तदान महादान फोउंडेशन व भोलेनाथ महाशिवरात्री महोत्सव समिती, अडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. 15 मार्चला या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला सुमारे…

चैत्र नवरात्रोत्सवात रंगली भक्तिसुधा

वणी: श्री जैताई देवस्थान वणी येथे चैत्र नवरात्रोत्सव आरंभ झाला. या निमित्त अरुण दिवे यांची भक्तिसंगीताची मैफल देवस्थान परिसरात झाली. निवेदक, गीतकार व मुक्तलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी निवेदक म्हणून मैफलीची धुरा सांभाळली. सहगायन लता…

कला वाणिज्य महाविद्यालयाची दक्षिण भारतात शैक्षणिक सहल

मारेगाव: मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने बी.एस्सी.भाग १, २, ३ च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न झाली. या शैक्षणिक सहलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भौगोलिकदृष्ट्या माहिती व्हावी आणि ज्ञानात…

वणीमध्ये पाणी प्रश्नाचे काम युद्धपातळीवर सुरु

गिरीष कुबडे, वणी: वणी शहराची तहान भागविण्यासाठी वर्धानदीच्या रांगणा डोहातून निर्गुडा नदीच्या पात्रारात पाणी घेण्यासाठी सरकार कडून १५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाला १८ एप्रिल पासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. ११७६० मीटर…

वणीमध्ये आज गीतरामायणाचा कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: चैत्र नवरात्र उत्सवा निमित्य जुन्या स्टेट बँक रोड वरील श्रीराम मंदिर येथे दिनांक 22 मार्च गुरुवारला सायंकाळी 7 वाजता गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. संस्कार भारती समितीचे कलावंत रामायनावर आधारित कवी ग. दी. माड़गुळकर,…

देशी दारू दुकान वाचविण्याकरिता देव दर्शनाचे प्रलोभन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथील परवाना धारक देशी दारु दुकान बंद करण्याकरिता गावातील संपूर्ण महिला सह प्रतिष्ठित पुरुष ही एक झाले असताना, दुसरीकडे दारूचे दुकान वाचवण्यासाठी विविध प्रलोभनं दाखवून अमाप पैसा खर्च करणं सुरू…

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास करंजीजवळ ही घटना घडली. ताब्यात असलेला आरोपी फरार झाल्याने शिरपूर पोलिसांची सध्या झोप उडाली आहे.…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील गोडगाव येथे एका युवकाने एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी दुपारी 3.30 वाजताचा दरम्यान ही घटना घडली. युवतीचे प्रकृती गंभीर असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या…

सालेभट्टीच्या जंगलात मुख्याध्यापकाची आत्महत्या

मारेगाव: जि.प.शाळा पाथरी येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगल परिसरात आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन कर्णुजी भोंगळे…