Browsing Tag

Lead Story

वणी पोलिसांनी पकडली चंद्रपूरला जाणारी अवैध दारू

वणी/ विवेक तोटेवार: शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी माहिती मिळाली की, वणी नांदेपेरा रोडवरून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू जात आहे. माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्वरित सूत्रे हलविली व नांदेपेरा रोडवर…

डोंगरगावमध्ये लग्नात राडा, एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे दाखल

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथे एका लग्नात चांगलाच राडा झाला. यामुळे एका महिलेसह 7 जणांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. डोंगरगाव येथे गुरूवारी २६ एप्रिलला एका लग्न समारंभात नाचण्यावरून दोन…

राजुर कॉलरीतील दीक्षाभूमीत धम्मपरिषद

महेश लिपटे(राजूर कॉ): तालुक्यातील राजूर येथे तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून वैचारिक पर्वणी,पुरोगामी विचार व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध…

पाटण येथील आयुर्वेदिक आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

सुशील ओझा, झरी:- ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकरिता शासनाने  चांगले व मोफत उपचार व्हावे या उद्देशाने शासकीय रुग्णालये व उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश उपकेंद्रावर डॉक्टरची नियुक्ती करूनही ते मुख्यालय न राहता शहरात राहून…

धानोरा (लिंगटी) गावातील शेतकऱ्याच्या घराला आग

सुशिल ओझा, झरी: तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्याच्या घराला आग लागून चक्की, बैलगाडी सह शेतीउपयोगी व घरातील वस्तू जळून खाक झाले आहे. यात सुमारे 3 लाख 20 हजाप रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार धानोरा गावातील काही लहान मुले दुपारी…

‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या 'कभी हा तर कभी ना' या…

पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे…

विजय उपाध्ये यांना विद्यापीठाचा सेवागौरव पुरस्कार.

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय शंकरराव उपाध्ये ह्यांना ह्या वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतील उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार घोषित झालेला आहे.…

डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून आणखी एक रस्ता तयार

निकेश जिलठे, वणी: वीस-पंचेवीस सजलेल्या बैलगाड्यांची मिरवणूक निघाली. एकापेक्षा एक जोरदार फटाक्यांची आतषबाजीकडे सर्वांचे लक्ष वेधले. शासन दरबारी दिलेल्या निवेदनाची होळी झाली. मंगलवाद्यांनी संपूर्ण रस्ता निनादला. येणाऱ्या-जाणाऱ्याचं तोंड गोड…

आयपीएलमध्ये सट्टा चालवणा-या बुकीला अटक

विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या क्रिकेट मॅचमध्ये सट्टा लावणा-या बुकीच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका बुकीला अटक केली आहे. 22 एप्रिल रविवारला सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चैन्नई…