Browsing Tag

Lead Story

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, विरोधक एकवटले

बंटी तामगाडगे, वणी: वणी शहरातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्यामुळे वणीतील जनता व व्यापारीवर्गाला नागत त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. शहरात रोज अनेकवेळा लाईट जाते. तर कधी कधी रात्रभर लाईट नसते. त्यामुळे जनतेमध्ये…

मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

मारेगाव: आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्यातील जवळपास पाच गावांमध्ये परप्रांतीय डॉक्टरांनी बनावट पदव्या घेवून, वैद्यकीय व्यवसायाचे दुकाने थाटले आहे. या बोगस डॉक्टरांकडून वैद्यकिय सेवेच्या नावावर रुग्णाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहे.…

माय माउलीला मानस पुत्राचा आधार

जयप्रकाश वनकर, बोटोणी: आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या विकासासाठी स्वार्थासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून हि काही व्यक्ती वेगळा सामाजिक ध्यास ठेऊन जगात असल्याचे प्रत्ययास येते. असाच एक प्रसंग बोटोणी येथे पाहायला मिळाला. बोटोनी येथे…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून तेजापूरवासियांना मिळाला पूल

निकेश जिलठे, वणी: तेजापूर, वणी तालुक्याचं शेवटचं टोक. तालुक्यापासून सर्वात दूर अंतरावर हे गाव आहे. गावात पैनगंगा नदीला जोडणारा एक नाला आहे. हा नाला शेतीचा आणि पलिकडे असणा-या गावांची वाट रोखायचा. पावसाळा ते दिवाळी पर्यंत हा रस्ताच बंद…

वेकोली कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वणी, विवेक तोटेवार; झटपट येथील वेकोली कर्मचारी व शेतकरी असलेले जनार्दन गोविंदा साळवे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. दिनांक 1 जून रोजी सकाळीच्या सुमारास जनार्दन हे वेकोलीत कर्मचारी असून ते शेती…

मांगली येथे आरोग्य शिबिर

राजू कांबळे, झरी: ग्राम पंचायत मांगली येथे चौदा वा विक्त आयोगाअंतर्गत ता 31 ला आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर अद्रविका सामाजिक बहुद्देशिय संस्था उमरी द्वारा आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 318 लोकाचि आरोग्य तपासणी करण्यात…

अन्वयार्थ: प्रणवदांचं ‘संघ’नमत

यूपीएच्या पहिल्या पर्वात प्रणवदा स्वतः पंतप्रधान होतील असे मानले जात होते. परंतु अंतरात्म्याच्या आवाजाने त्यांना पुढे देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपतीपदी विराजमान केले. आता हेच प्रणवदा संघाच्या शिबिरात बौद्धिक देणार याबातमीने…

पोलीस भरती प्रक्रियेेत अन्याय

वणी, विवेक तोटेवार; 2018 च्या पोलीस भरती प्रक्रियेत सरकारच्या महिला आरक्षण धोरणामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण या भरतीमध्ये ज्या मुलींनी सर्वसाधारण जागेसाठी आवेदन भरत असताना आवेदन फार्मच्या  कॉलममध्ये  …

नगराध्यक्षाची ठेकेदारास मारहाण, गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी, वणी : शासकीय ठेकेदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिडीत ठेकेदारांनी वणी पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदचे नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये…

शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाईन निकालाचा लाभ

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागला. त्यामित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची प्रत काढण्याची सुविधा देण्यात आली. यात 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या…