Browsing Tag

Lead Story

नराधमाचा 4 वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड इथं एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. अद्याप आरोपीला अटक व्हायची असून माणूसकीला काळीमा फासणा-या या…

चना चोरी प्रकरण: तक्रारदाराची फेरचौकशीची मागणी

सुशील ओझा, झरी: हरबरा चोरी प्रकरणी सभापतीद्वारे चौकशी बसवण्यात आली. या चौकशीचा अहवाल शनिवारी सादर कऱण्यात आला. मात्र या चौकशीने तक्रादाराचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा चौकशी करून त्याचा अहवाल मागवावा अशी मागणी केली आहे. तसेच…

संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन मेळावा

सुरेंद्र इखारे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा गौरव सोहळा व मार्गदर्शन मेळावा झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली, वणी…

3 कोटींच्या विकासनिधी कामाचा मुहूर्त कधी ?

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी नगर विकास मंत्रालयाकडून मारेगाव नगर पंचायतला तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. शहर विकासाचे कामे करण्यासाठी बांधकाम विभाग मारेगाव यांना कामे करण्याचे आदेश…

खर्रा उधार न दिल्याने पानटपरीचालकावर हल्ला

बहुगुणी डेस्क: फक्त खर्रा उधार न दिला या शुल्लक कारणावरून एका व्यक्तीने पानटपरी चालकावर हल्ला केला आहे. शुक्रवारी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा इथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. वाठोड्यामध्ये सूरज आडे हा पानटपरी…

गोतस्करांच्या आवळल्या मुसक्या, चौघांना अटक

सुशील ओझा, झरी: ट्रकमधून जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पिंपळखुटी चेकपोस्टवर ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी १४ जुलैला मध्यप्रदेशातील…

केसुर्ली येथे घरफोडी; 70 हजारांचा माल लंपास

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील केसुरली येथे शेतात घर करून राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घर फोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात…

धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: पर्यावरणाच्या रक्षराणासाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पर्यावरणाचा आपल्याला आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे एक डॉक्टर या नात्याने परिसराच्या विकासासोबतच आरोग्यालाही प्रथम प्राधान्य देऊन आम्ही हे काम हाती…

आमदारांच्या घरासमोरील खड्डा ठरतोय जीवघेणा

सुरेंद्र इखारे, वणी: वणीतील वडगाव रोडवर आमदाराच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर पाईप लाईनचा भलामोठा खड्डा पडला आहे. पाईप लाईन उखडल्याने हा खड्डा पडला आहे. त्यामुळे इथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या भागात वाहतूक करणा-यांना तसेच पायी…

पाटण ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणीपुरवठा

सुशील ओझा, झरी: पुरामुळे गढूळ झालेले पैनगंगा नदीतील पाणीपुरवठा पाटणवासीयांना करण्यात येत होता. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ग्रामपंचायतने उपाययोजना करून गावातील सार्वजनिक विहिरीवर मोटारपंप बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला.…