आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगणार ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’
बहुगुणी डेस्क: आषाढी एकादशीनिमित्त सोमवार 23 जुलैला नागपूर येथील गुरुदेवनगर, बास्केटबॉल मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात सायंकाळी 7 वाजता ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सूरसागर कलाक्षितिजाची ही प्रस्तुती आहे. मुख्य…