Browsing Tag

Lead Story

१३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प अंतिम टप्प्यात

बहुगुणी डेस्क, मुंबई: हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरित झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा…

खड्ड्यात गेली गल्ली म्हणून वैतागली ‘जनशक्ती’

बहुगुणी डेस्क, वणीः येथील वार्ड क्रमांक चारमधील विराणी टॉकीजच्या बाजूला एक गल्ली आहे. डॉ. सुराणा यांचा दवाखाना असलेल्या या गल्लीतील रस्त्याची पुरती ‘वाट’ लागलेली आहे. हा मार्ग मंजूर झाला आहे. तरीदेखील या रस्त्याची दुरूस्ती का होत नाही असा…

बलात्कार पीडितेला न्याय मिळावा, संत रविदास युवा मंचाची मागणी

महेश लिपटे,वणी : चर्मकार समाजातील युवतीवर झालेल्या बलात्कार व खुन प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीकरिता उपविभागीय अधिकारी,वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना संत रविदास युवा मंच,वणीतर्फे निवेदन…

गुणवंत विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेने '' गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कातकडे, उद्घाटक आ. बाळू धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते तात्यासाहेब मोरे, तसेच…

आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगली भक्तिगीतसंध्या

बहुगुणी डेस्क, नागपूरः आषाढी एकादशीच्या औचित्याने गुरुदेवनगर येथे भक्तिगीतसंध्या रंगली. इंजि. सागर राऊत संचालित ‘सूरसागर कलाक्षितिज’द्वारा ‘‘भक्तिरंग पांडुरंग’’ या कार्यक्रमात पंकज रंगारी, नीतेश चावरे, सागर राऊत यांनी विविध विविध…

शिवसेना वणी म्हणतेय, ‘आता तरी हा खेळखंडोबा थांबवा!’

बहुगुणी डेस्क, वणीः वणी शहरातील क्रीडाप्रेमींचा ‘खेळखंडोबा’ थांबवा. रिक्त तालुका क्रीडा अधिकारी पद त्वरीत भरा अषी मागणी वणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे वणी शहरप्रमुख राजू तुराणकर, शिवसेनेचे नेते दीपक कोकास, गणपत लेडांगे, संजय निखाडे, राजू…

शाळा पूर्वरत सुरू करण्यासाठी शिवनाळा ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

तालुका प्रतिनिधी, मारेगाव : तालुक्यातील आदिवासीबहुल गाव असलेले शिवनाळा येथील जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करुन उमरीपोड येथे समायोजित केल्याने विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे शिवनाळा येथील ग्रामस्थांनी…

मोहदा येथे गिट्टी खाणीत युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहदा येथे पाण्याने तुडुंब भरलेल्या गिट्टी खाणीमध्ये एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबल माजली आहे. मोहदा कृष्णानपूर मार्गावरील बंद पडलेल्या या गिट्टी…

विठ्ठलवाडी येथील शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी येथे राहणारे शेतकरी बाबाराव गोविंद उरकुडे (42) यांनी द्वारकानगरी, निमकर ले आऊट येथे आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे कीटकनाशक प्राषण करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…