Browsing Tag

Lead Story

ट्रान्सफार्मर फोडून 40 किलो तांब्याचा तार लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून चोरट्यांनी तांब्याचे 40 किलो तार चोरी केल्याची घटना 6 नोव्हे. रोजी उघडकीस आली. मात्र वेकोली अधिकाऱ्याकडून चोरीच्या घटनेची तक्रार तीन दिवसानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात…

नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेन्टरमध्ये करा धनोत्रयदशीची खरेदी

बहुगुणी डेस्क, वणी: गांधी चौक येथील नुतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटरमध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू झाली आहे. यात भांडे व होम अप्लायन्सेसवर आकर्षक डिस्काउंट दिले जात असून सोबतच मिक्सर व गॅस शेगडीवर कूकर फ्रि दिला जात आहे. ही ऑफर केवल…

मटका जुगार विरुद्ध वणी पोलिसांची धडक मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी: मटका, जुगार, अवैध दारू विक्री विरोधात वणी पोलीस धडक मोहीम सुरू केली आहे. मागील 9 दिवसात वणी पोलिसांनी शहरात 11 ठिकाणी धाड टाकून मटका पट्टी चालवणा-या 25 जणांना अटक केली. तर काही लोक फरार होण्यातही यशस्वी झाले. पोलिसांनी…

मयूर मार्केटिंगमध्ये दिवाळी महासेल सुरू, खरेदीवर 40 % पर्यंतची सूट सोबतच प्रत्येक खरेदीवर आकर्षक…

बहुगुणी डेस्क, वणी: खास दिवाळीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 70…

अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा दर्जेदार फराळ

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे.…

वणी शहरात वाढतेय भाईगिरीचे आकर्षण, तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मागील काही महिन्यापासून भाईगिरी व दादागिरीच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन व तरुणाईमध्ये भाईगिरीचे वाढते आकर्षण चिंतेचा विषय बनला आहे. खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे.…