एकेरी वाहतूक सुरळीत करा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
गिरीश कुबडे, वणी: वणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहतूक नियमांचे उलंघन होत असल्याचे चित्र संपूर्ण वणी शहरात निर्माण झाले आहे. तसेच शहरात विविध चौकात मोकाट जनावराचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.…