झरी तालुक्यात खंडणी बहाद्दरांच्या संख्येत वाढ
सुशील ओझा, झरी: निवेदन, अर्ज हे सर्वसामान्यांच्या हक्क व न्यायासाठी एक हत्यार आहे. भ्रष्टाचारावर आळा घालण्या करीता माहितीचा अधिकार लागू केला. परंतु या हत्याराचा वेगळाच उपयोग होताना झरी तालुक्यात दिसत आहे. काही तोतया समाजसेवक, नेते यांनी…