Browsing Tag

Lead Story

जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत दोन भावांचे सुयश

नागेश रायपुरे, मारेगाव: नुकत्याच यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शॉट शूट स्पर्धत विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्यू.कॉलेज ऑफ़ सायन्स मारेगाव येथील वर्ग 10 वी चे विधार्थी निशांत सुभाष चव्हाण व वर्ग 9 वीचा प्रशांत सुभाष चव्हाण या…

मुकुटबन येथे भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न

सुशील ओझा, झरी: लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून याच अनुषंगाने प्रत्येक पक्षात मोर्चे बांधणी जिल्हा, तालुका व सोशल मीडियावर नियुक्त्या करणे सुरू झाले आहे. मुकुटबन येथे ३० सप्टेंबर ला बालाजी खाजगी मार्केटच्या हॉल मध्ये भाजपाचा…

मारेगाव तालुक्यातील पात्र मतदारासाठी विशेष नोंदणी मोहीम

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत पात्र मतदारासाठी नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मतदार मोहिमेत सर्व तरुण पात्र मतदारांनी आपले नाव नोंदणी करण्याचे…

जत्रा मैदान परिसरातून दुचाकीची चोरी

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वणीतील जत्रा मैदान येथून काही भामट्यांच्या दुचाकी चोरी केल्याची घटना आहे. चोरी गेलेले वाहन ठेऊन वाहन चालक दीपक चौपाटीवर काही किरकोळ समान खरेदी करण्याकरिता गेले असता…

अवैध धंदे बंद झाले नाही तर गाठ शिवसेनेशी: विश्वास नांदेकर

विवेक तोटेवार, वणी: मी आमदार असताना वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व अवैध धंदे बंद होते. मात्र आज परिसरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. याने कुटुंब तर उद्ध्वस्थ होत आहे सोबतच शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आम्ही नम्रपणे अवैध धंदे बंद…

भेंडाळा ग्रामवासियांची दोन शिक्षकांची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली आहे. भेंडाळा शाळेत १ ते ७ वर्ग पर्यंत तुकड्या…

आज गुंजणार शिवसेनेचा आवाज, वणीत गजगोटा मोर्चाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज वणी उपविभागीय कार्यालयावर गजगोटा मोर्चाचे आयोजन केले आहे. दुपारी 12 वाजता वणीतील टिळक चौकातून या…

विद्यार्थी खेळाडुंसाठीच्या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: रविवारी वणीतील वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये पोलीस भरती, सैन्य भरती व खेळाडुंसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात सुमारे 300 शिबिरार्थीने सहभाग घेतला. नागपूर येथील सुप्रसिद्ध स्पोर्ट मेडिसिन आणि फिटनेस…

नवरगावच्या देशी दारू दुकाना साठी आज मतदान

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील विराणी ब्रदर्स सिएल-३क्र.२०/२०१८-१९ हे देशी दारूचे दुकाण बंद करन्यासाठी महिलाशक्तीने पुढाकार घेतला आहे. यासाठी होणाऱ्या मतदानातुन नवरगाव येथील दारूचे दुकाण बंद होणार की चालूच राहणार याकडे आज…

घोन्सा येथे 15 किलो गोमांस जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या घोंसा गावामध्ये मुकुटबन पोलिसांनी १५ किलो मांस पकडले. हे मांस गोमांंस असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी ही कार्यवाही करण्यात आली. यात पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केली असली तरी गोमांस…