Browsing Tag

Lead Story

तेरवीच्या कार्यक्रमाला तिलांजली, वाचनालयाला केली मदत

बहुगुणी डेस्क, वणी: मनुष्य रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फे-यात अडकलेला आहे. जन्मभरतर तो यात अडकलेला असतो मात्र त्याच्या मृत्यूनंतरही फेरा काही सुटत नाही. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या परंपरा अजुनही सुरुच आहेत. मात्र वणीतील एका…

आजपासून जेसीआयच्या ‘रास दांडिया 2018’ ला सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: नवरात्रोत्सव म्हणजे गरबा... दांडिया खेळण्याचा जणू हा उत्सवच... वणीकरांमध्ये याबाबतची जी उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. जेसीआयतर्फे आयोजित 'रास दांडिया 2018' या कार्यक्रमाला बुधवार दिनांक 10…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात वाणिज्य नियोजन मंडळाचे उद्घाटन

रोहण आदेवार, वणी: वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात सत्र २०१८-१९ करिता वाणिज्य नियोजन मंडळाचे उद्घाटन प्राचार्या डॉ.अरुंधती निनावे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थी वर्गाने आधी आपले…

चोरट्यांची ‘पोल’खोल, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा रोडवर स्थित महालक्ष्मी नगर येथून काही दिवसांअगोदर विद्यत लाईनसाठी लावलेले पोल चोरी गेले होते. याबाबतची तक्रार लेआऊट धारकाने पोलिसात केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी चार चोरट्यांना अटक केली.…

जेसीबीच्या ड्रायव्हरचा करंट लागून मृत्यू

सागर मुने, वणी: जेसीबी ट्रकवर नेत असताना जेसीबीला इलेक्ट्रीक तारांचा स्पर्ष झाल्याने यात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर क्लिनर जखमी झाला आहे. दुपारी साडेतीनच्या दरम्यानची ही घटना आहे. नांदेपेरा रांगणा इथं ही घटना झाली आहे. जोपर्यंत कंत्राटदार…

अखेर न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला रस्त्याच्या कामाला सुरूवात

विवेक तोटेवार, वणी: वणीतील न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा रस्ता यवतमाळ रोड ते नागपूर रोड यांना जोडणारा महत्त्वाचा रोड आहे. एकता नगर पासून बस स्टँड, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय इत्यादी…

महात्मा गांधी जगातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते- द्वादशीवार

बहुगुणी डेस्क, अमरावती: भारतीय स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय चळवळ हा जगातील सर्वात मोठा लोकलढा आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी वीस टक्के लोकसंख्या तत्कालीन महासत्तेसोबत लढत होती. या लोकांची शक्ती ही शस्त्रशक्ती नव्हती, तर सहनशक्ती हेच…

धानोरा(जुना) जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समितीची निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील धानोरा (जुना) येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड शनिवार दिनांक ६ ऑक्टोबरला झाली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून पालक संतोष प्रभाकर सासनवार तर उपाध्यक्ष म्हणून अरविंद काशिनाथ भोयर यांची पालकांमधून…

मुकुटबन येथील विद्यार्थांचे शालेय विभागीय स्पर्धेत निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई वी. जा. भ. ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी रितीक अशोक कल्लूरवार याचा चारशे मीटर रनींगमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याची…

अखेर भेंडाळा जिल्हा परिषद शाळेला मिळाला शिक्षक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ सुरू होता. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली होती. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊन…