Browsing Tag

Lead Story

वाचनालयाला सरपंच लाकडे यांची जागा व ६० हजारांची स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मदत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन गावात नर्सरी ते महाविद्यालय असून विद्यार्थ्यांना mpsc, upsc व इतर अनेक स्पर्धा परीक्षा व अभ्यासाकरिता यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ,पुणे व इतर ठिकाणी जावे लागत…

जेसीआय दांडियामध्ये आज विविध सेलिब्रिटींची रेलचेल

विवेक तोटेवार, वणी: नवरात्री उत्सवादरम्यान नगरवाला जिनिंग येथे सुरू असलेल्या जेसिआय दांडियामध्ये शनिवारी 13 अक्टोबर रोजी विविध सेलिब्रिटी येणार असल्याने वाणीकरांमध्ये आनंद व कुतूहलाचा वातावरण निर्माण झालं आहे. वणीत दरवर्षी जेसीआय द्वारे…

पाटण येथे २५ ब्रास रेती व १५ ब्रास गिट्टी जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे अवैधरित्या रेती व गिट्टी साठा असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळल्यावरून मंडळ अधिकारी देशपांडे यांनी यावर कार्वाही केली. १२ ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता त्यांनी ही कार्यवाही केली. सैयद अमिनोद्दीन…

कोळसा-डोलोमाईट खदानीचा पंचनामा

सुशील ओझा, झरी : विधान मंडळस्तरीय अंदाज समितीच्या काही सदस्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा आदिवासी बहुल झरी तालुक्याकडे वळविला होता. मार्की, अर्धवन, पांढरकवडा (ल.) परिसरातील कोळसा व डोलोमाईट खदान प्रकल्पांना समितीने भेटी दिल्या. खदानीतून होणारे…

विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी…

भक्तांच्या मांदियाळीत श्री जैताई देवस्थानात नवरात्रोत्सव आरंभ

बहुगुणी डेस्क, वणीः येथील प्राचीन जैताई देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. येथे 10 तारखेपासून नवरात्रोत्सव थाटात आरंभ झाला. केवळ शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मंदिरात आपली हजेरी लावली. दिवसेंदिवस भक्तांची संख्या ही वाढतीच…

कायरच्या चण्डिका माता हेमाडपंथी मंदिरात नवरात्रौत्सव आरंभ

सुरेन्द्र इखारे, वणी: येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर गावात प्राचीन हेमाडपंथी महिषासुर मर्दिनी माँ चण्डिका मंदिर आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा इथे सुरेख मिलाफ आहे. त्यामुळे नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला भाविकांची झुंबड उडते. फार…

सुप्रसिद्ध सूरदेवी देवस्थानाला लवकरच होणार पाय-या

सुशील ओझा, झरी: सूरदेवी झरी तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान... निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरावर हे देवीचं मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच गर्दी या ठिकाणी असते. मात्र निसर्गरम्य ठिकाणी आणि…

गाडीला झाला अपघात, अन् उघडकीस आली दारू तस्करी

विवेक तोटेवार, वणी: एक कार भरधाव वेगाने येत होती. समोर एसटी महामंडळाची गाडी होती. कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळा अचानक कारला अपघात झाला. एसटीत बसलेले सर्वांचे श्वास रोखले गेले. प्रवासी कुणाला काय मार लागला हे…

पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना दिले लॉलीपॉप

सुशील ओझा, झरी: भाजप सरकारने देशासह राज्यात पेट्रोल, डिजल व गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध म्हणून तालुका युवक काँग्रेस तर्फे झरी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता येणाऱ्या दुचाकीधारकांना लॉलीपॉप देऊन…