Browsing Tag

Lead Story

झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट

सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही…

जुने कपडे, स्वेटर, ब्लँकेट दान करण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: थंडीची चाहुल लागत आहे. लवकरच दिवाळी सारखा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. मात्र या सणावारांच्या दिवसांत काही वयोवृद्ध आणि गरिब मुलांच्या अंगावर फाटके कपडे असतात. थंडीच्या दिवसांत त्यांना कुडकुडत आयुष्य काढावं लागतं. अशा…

वणी तालुका दुष्काळग्रस्त नाही, सरकारचा जावईशोध

विवेक तोटेवार, वणी: पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील पिके करपली आहेत. शेतक-यांच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे, परंतु अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असतानाही नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत वणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणीवरून गावाकडे जात असताना तालुक्यातील खडकी बुरांडा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात बँक कर्मचारी ठार झाला. मंगळवारी 23 ऑक्टोबरच्या रात्री 8.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रानुसार वणी…

अखेर तिची रेड लाईट एरियातून सुटका

विवेक तोटेवार, वणी: ती वणीतील रेड लाईट एरियात वेश्याव्यवसाय करायची... मात्र गेल्या आठवड्यात तिने लग्न पळून लग्न केले... कुंटनखान्यातील लोक, पोलीस तिचा शोध घेत होते... तर ती आणि तिचे पती दोघंही लपतछपत दिवस काढत होते... अखेर त्यांचा शोध…

साक्षी ठेंगणे ठरली बंपर प्राईजची विजेती

विवेक तोटेवार, वणी: मंगलमूर्ती ग्रृपतर्फे वणीत दांडिया उत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात करण्यात आले. नवरात्री दरम्यान मंगलमूर्ती गृपतर्फे जैताई मंदिर जवळील मोहता कॉम्प्लेक्सच्या मागे 9 दिवस दांडियाचे आयोजन करण्यात आले…

राज्यात दुष्काळ असताना सत्ताधाऱ्यांना धार्मिक मुद्दे सुचतये: राज ठाकरे

विवेक तोटेवार, वणी: आज महाराष्ट्रात 180 तालुके दुष्काळग्रस्त आहेत परंतु सरकार मात्र राममंदिराचा मुद्दा उचलून धरले. मी 1989 पासून राजकारणात आहे मात्र जनतेचे प्रश्न होते तेच आताही कायम आहे. मग सत्ताधार्यांनी केले तरी काय? असा खोचक प्रश्न राज…

झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

सुशील ओझा, झरी: निसर्गाचा लहरीपणामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावतीलच मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. माहिती नुसार १८…

राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनाला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : हिंगोली येथून गढचिरोली येथे बंदोबस्त करिता जात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनाला उमरखेड- पुसद मार्गावर उमरखेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा हद्दीत सांडवा गावाजवळील उतारावर वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या…