रा. स्व. संघाचा वणीत विजयादशमी उत्सव साजरा
बहुगुणी डेस्क, वणी: संघ एक ऊर्जानिर्मिती केंद्र आहे. संघाच्या नियमित शाखेतून ऊर्जा घेऊन तयार झालेले ऊर्जावान स्वयंसेवक विविध क्षेत्रात पाठवून प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय विचारांची प्रवृत्ती वाढवायची आहे. संघाची दैनंदिन शाखा हे चार्जिंग…