Browsing Tag

Lead Story

रामप्रहरानंतर लगेचच सुरू होणार देशीचा झिंगाट

विलास ताजने, मेंढोली : राज्य शासनाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने ( गृह विभागाने ) ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून देशी दारूची दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजताची केली आहे. परिणामी चहा ऐवजी दारु ढोसणाऱ्यांचा झिंगाट आता…

संविधान दिनानिमित्त नरेंद्रनगरमध्ये व्याखानमाला

निकेश जिलठे, नागपूर: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिनांक 25 नोव्हेंबर 2018 ला नागपुरातील नरेंद्रनगर येथील उड्डाणपुलाजवळील सार्वजनिक मैदान येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11…

सावंगी येथे ग्रामस्वच्छतेने दिवाळी साजरी

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथे स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून दिवाळी साजरी केली. यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. गावाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा अस्वच्छतेने…

साक्षी वैद्यकीय सहायता केंद्र, लोढा व सुगम हॉस्पिटलद्वारा मोफत आरोग्य शिबिर

बहुगुणी डेस्क, भालरः बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर द्वारा संचालित साक्षी वैद्यकीय सहाय्यता केंद्र आणि लोढा व सुगम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलद्वारा भालर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर झाले. या शिबिरात स्त्रीरोग…

येनक येथे घरफोडी, रोख रक्कमेसह दागिने लंपास

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील येनक येथे (दि.११)रविवारी रात्रीच्या दरम्यान घरफोडी झाली. यात रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण पावणे चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी शिरपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.…

अभ्यास करण्यासाठी नगरपंचायतच्या नवीन इमारतीत जागा द्या

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: गेल्या चार वर्षापासून येथील नगरपंचायतीच्या जुन्या इमारतीत तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची अभ्यासिका तत्कालीन तहसीलदार येवलीकर यांच्या प्रयत्नातून चालू आहे. मात्र आता त्या ठिकाणी काही दिवसात नवीन इमारत…

बहुगुणी डेस्क, वणी: दैनिक लोकदूतचे तालुका प्रतिनिधी रामकृष्ण वैद्य यांची पत्नी ज्योती रामकृष्ण वैद्य यांचे रविवार दिनांक 11नोव्हेंबर 2018 ला दु 2:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्याची अंत्ययात्रा रविवारी रात्री 8:00  होणार आहे. वरोरा…

शिरपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीच्या कारनाम्याचे वृत्त वणीबहुगुणी न्यूज पोर्टलवर झळकतात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी होईल या भीतीने रोपे तलावातून बाहेर काढण्याचा…

शहीद पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे यांना श्रद्धांजली

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरम्बी) येथील नागभीड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांना दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात त्यांना वीर मरण आले. त्यांना वणीच्या शिवाजी पुतळ्यासमोर धनगर समाज…

वृक्षलागवडीची रोपे फेकली तलावात

विलास ताजने, मेंढोली: राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्याला आळा घालण्यासाठी राज्यात आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२- १३ मध्ये शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली.…