Browsing Tag

Lead Story

पिंपळगाव येथे भीम जयंती उत्साहात साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवुन सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १…

परमडोह येथील पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्णत्वास

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील पाणी टंचाई निवारणासाठी लगतच्या पैनगंगा नदीवरून पाईपलाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले. परिणामी गावातील पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. एसीसी आणि…

पाथरी येथे वीज पडून गोठा जळाला

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पाथरी येथील एका शेतात वीज पडून जनावरांचा गोठा जळाल्याची घटना दि. १५ सोमवारला सायंकाळी चार वाजता घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 90 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.…

नायगावजवळ पुन्हा अपघात : एक ठार एक जखमी

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवर नायगाव शिवारात ऑटो व दुचाकीचा अपघात झाला. ज्यात दुचाकी चालक उपचारादरम्यान वणीच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सचिन शंकर लभाने…

रामनामाने दुमदुमली वणी, युवतींनी वाहिली पालखी

श्रीवल्लभ सरमोकदम (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवारी दिनांक 13 एप्रिल रोजी पार पडलेल्या रामनवमी उत्सवाने वणी शहर अक्षरशः न्हाऊन निघाले. प्राचीन काळाराम मंदिरात दिव्यांची आरास मांडण्यात आली होती. तर मध्यवस्तीतील राममंदीरातून निघालेल्या…

खासगी कंपन्यांकडून मजुरांची पिळवणूक

सुशील ओझा, वणी: तालुक्यात कोळसा खदान, डोलोमाईट चुना फॅक्ट्री व इतर कंपनी असून या फॅक्ट्रीमध्ये तालुक्यासह बाहेर गावातील शेकडो तरुण युवक काम करीत आहे. तालुक्यातील वरील कंपनीमध्ये शासकीय नियम डावलून कामगारांचा वापर करून घेत असल्याचे चित्र…

अयोध्येशी नाळ जुळलेले वणीतील राम मंदिर

आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने वणीतील श्रीराम मंदिरात देखील रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. वणीतील मुख्य बाजारपेठेत सव्वाशे…

विकलांग मुलीवर केला अतिप्रसंग; आरोपी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: रविवारी 7 एप्रिल रोजी शहरातील रंगनाथनगर भागात राहणाऱ्या एका युवकाने मूकबधिर असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…