झरी नगरपंचायतीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम
सुशील ओझा, झरी : आदिवासी बहुल असलेल्या झरीतील ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतला शासनाकडून विकासकामाकरिता वेळोवेळी निधी मिळतो. नगरपंचायतमधील प्रत्येक वॉर्डाचा चेहरामोहरा बदलावा व जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्या, हा निधी…