Browsing Tag

Lead Story

खुनी नदीच्या पात्रात हिवरे पाणी, परिसरात खळबळ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील टाकळी गावाला लागून असलेल्या खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा हिरवा व तेलकट प्रवाह सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात…

पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

वणीत रविवारी बसपाची महत्त्वपूर्ण बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 7 जुलै रोजी शहरातील विश्रामगृहामध्ये दुपारी 12 वाजता बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीची निवड होणार आहे. दिनांक 2 जुलै रोजी जिल्हा…

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 2 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या लालगुड्यातील एम आय डी सी परिसरात एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी याबतची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

मारहाण प्रकरणी राजू उंबरकर यांना जामीन

विवेक तोटेवार, वणी: पैसे बुडवल्याच्या आरोपावरून मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सहारा इंडियाच्या कर्मचा-याला कार्यालयात जाऊऩ मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांना व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

शेतक-यांच्या कामात वीज वितरणचा खोडा

पंकज डुकरे, कुंभा: ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगलाच फटका बसत आहे. दुबार पेरणी करीता शेतकरी धडपडत असताना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बँकेचे…

राष्ट्रवादीचा कायर-घोन्सा सर्कलच्या बुथ प्रमुखांचा मेळावा संपन्न

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गोडगाव इजासन येथे आज बुधवारी दिनांक 3 जुलै रोजी कायर-घोन्सा सर्कल मध्ये येणा-या गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित…

पैनगंगा नदीवरील पुलासाठी 25 कोटींची मंजुरी

सुशील ओझा, झरी : चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल लवकरच साकारला जाणार आहे. यासाठी तब्बल २५ कोटींच्या खर्चावर शासनाने मंजुरीची मोहोर उमटविली आहे.. तालुक्यातील खातेरा गावाजवळील पैनगंगा नदीच्या पलीकडील चंद्रपूर…

सुरपाम व तिराणकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून यात पोलिसांचा सहभागी असल्याने पोलीस या प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांनी…