Browsing Tag

Lead Story

वणीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी; वणीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवात महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे साई बाबाची मिरवणूक असते. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सदर मिरवणूक साई बाबा मंदिर…

लोढा हॉस्पिटलमध्ये टय़ुमरची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

निकेश जिलठे, वणी: गेल्या तीन महिन्यांपासून ती पोटदुखी सहन करत होती... पोट दिवसेंदिवस फुगत होते... एक वेळ अशी आली की पोट कोणत्याही क्षणी फुटेल अशी स्थिती निर्माण झाली.... डॉक्टरांनी उपचार सांगितले होते... पण खर्च झेपणारा नव्हता.... ती फक्त…

मांगली येथील सरपंचांनी पकडली १५ पेटी देशी दारू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथे परवाना धारक देशी दारुचे दुकान असून या दुकानातून आलिशान चारचाकीने देशी दारूची वाहतूक होत असल्याची कुणकुण सरपंच नितीन गोरे यांना काही दिवसांपूर्वी लागली होती. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान सरपंच…

निकृष्ट कामाविरुद्ध नगरसेवक व ग्रामस्थांचे उपोषण

सुशील ओझा, झरी : ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन साडेतीन वर्षांच्यावर झाले आहे. आदिवासी नगरपंचायत असल्याने विकासकामाकरिता शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करण्यात येत आहे. तसेच कामाचा…

वरझडी देवस्थान येथे वृक्षारोपण

बहुगुणी डेस्क, वणी: वरझडी देवस्थान इथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भाजपचे शहर अध्यक्ष व श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरात वेगवेगळे देसी झाडे लावण्यात आले. यावेळी…

येनक मार्गावरील रस्ता खचला 

विलास ताजने, वणी : लगतच्या येनाडी ते येनक मार्गावरील रस्ता खचल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्ता एक वर्षांपासून खचलेला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी माहिती दिली.…

नोकरीचे आमिष दाखवून 60 हजारांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरूनगर भागात राहणाऱ्या एक तरुणास नोकरीचे आमिष दाखवून 60 हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. परदेशात जेसीबी ऑपरेटरची नोकरी लावून देतो असे सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. गुरूनगर भागात सैय्यद…

शिक्षकाच्या मागणीसाठी भेंडाळावासी आक्रमक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील शाळेला शिक्षक द्यावे अन्यथा, पंचायत समितीसमोर शाळा भरवू, असा इशारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला दिला आहे. भेंडाळा येथे पहिली ते सातवीपयंर्त वर्ग असून वर्ग १ ते ५ मध्ये ६१…

कर्मचा-याची खोलीत रासलीला ? ग्रामस्थांनी दिला चोप

सुशील ओझा, झरी: शासकीय काम सोडून महिलेसोबत खोलीत असलेल्या 'त्या' चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला कोंडण्यात आल्याची घटना झरी येथे घडली. रासलीलेची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही…

उपोषणकर्त्यांची थेट आयजी कडे तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी…