Browsing Tag

Lead Story

झरी आयटीआयच्या शिक्षकांचं चुकतंय की विद्यार्थ्यांचं!

सुशील ओझा, झरी: इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिनियर वायरमन ट्रेंडचे शिक्षक पंकज डांगे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप विदयार्थ्यांनी केला. विद्यार्थी त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याची तक्रार देऊन सदर शिक्षकाला…

अच्छा! तर या आहेत ६४ कला….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत सप्ताहांतर्गत संस्कृत भारती वणी शाखा, जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४ कला प्रदर्शनीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन…

सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराला 1300 रुग्णांची तपासणी

विवेक तोटेवार, वणी: हॉस्पिटलला जत्रेचे स्वरुप आले होते. प्रत्येक माळ्यावर रुग्णांची खचाखच गर्दी होती. वेगवेगळ्या आजारावरील रुग्णांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था होती. गर्दी असली तरी नियोजनात शिस्तबद्धता होती. पहिल्यांदाच विविध प्रकारच्या…

मोफत विजेबाबत स्वाक्षरी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर यांनी रणशिंग फुंकले आहे. 9 ऑगस्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधून स्वाक्षरी अभियानाचा आरंभ झाला. रविवारी संजय देरकर यांनी नांदेपेरा दौरा…

वणीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत विविध सामाजिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेली बाईक रॅली प्रमुख आकर्षण ठरले. यात शेकडो बाईक चालक सहभागी झाले होते. जय सेवा व बिरसा मुंडा की…

हिरापूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथे शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर रुग्णांना मोफत…

फिरत्या लोकन्यायालयात ३६ केसेसचा निपटारा

सुशील ओझा, झरी : तालुका विधी समिती झरी पोलीस स्टेशन मुकूटबन व पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मुकूटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ९ ऑगस्ट रोज फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. लोक न्यायालयात तालुक्यातील मोटर वाहन कायद्या…

शेतकऱ्यांच्या विकासाची कवाडे बंदच !

विलास ताजने, वणी : शेतकऱ्यांना शेती उपयोगी साधनांची वाहतूक करणे, बाजारपेठेत शेतमालाची विक्री करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून निधी उपलब्ध करून देत 'पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजना' राबविण्याचा निर्णय…

जयतु संस्कृतम् ! जयतु भारतम् ! घोषांनी वणीची प्रभात रंगली

बहुगुणी डेस्क, वणी: जयतु संस्कृतम् ! जयतु भारतम् ! वंदे मातरम् ! अस्माकम् भाषा संस्कृत भाषा! वद वद वद संस्कृतम् ! भण भण भण संस्कृतम् ! अशा अत्यंत आकर्षक, लक्षवेधक घोषणांनी आणि कर्णमधुर संस्कृत गीतांनी वणीची पहाट मंगलमय झाली. निमित्त होते…

झरी पंचायत समिती कार्यालयात अध्ययन व निश्चिती उदोधन कार्यशाळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावरून अध्ययन निश्चिती उदोधन कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती झरी येथील सभागृहात रविवारी करण्यात आले. 'प्राथमिक शिक्षण हे विकासाचे लक्षण' हा मानस…