Browsing Tag

Lead Story

माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे.…

प्रलंबित मागण्यांकरिता ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू

सुशील ओझा, झरी: संपूर्ण राज्यात ग्रामसेवक संघटनेने विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात याकरिता २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले. या कामबंद आंदोलनाला राज्यातील विविध मतदारसंघातील आमदारांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य…

खाकी वर्दी समाजहितासाठीच – नुरुल हसन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मानव समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असून खाकी वर्दी हाच माझा धर्म आणि कर्त्यव्य आहे. असे नुकतेच यवतमाळ जिल्ह्याला लाभलेले युवकांचे प्रेरणास्थान आय. पी. एस. अधिकारी नुरुल हसन…

सण उत्सवाच्या काळात शांतता भंग कारणाऱ्यांची खैर नाही-एस.डी.पी.ओ.

नागेश रायपुरे , मारेगाव : आगामी काळात येणाऱ्या सर्व धार्मिक सण, उत्सवादरम्यान जो गावातील शांतता भंग करणारे कृत्य करेल त्याची खैर नाही. पोलीस प्रशासनाकडून त्यांचा बडगा काढण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे पोलीस…

अप्पर पोलीस अधीक्षक नुरूळ हसन यांची वणीला सदिच्छा भेट

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जिल्हात नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्यांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पदावर रुजू झाल्याची ग्वाही…

पोळ्यानिमित्त वणीत फुलला बाजार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बाजार फुलून गेला येणाऱ्या 'बैल पोळा' निमित्ताने. वर्षभर झटणाऱ्या बैलांसाठी… 'सर्जा-राजा' साठी बाजारात सर्व काही विसरत कष्टकरी, बळीराजाची गर्दी ओसांडत होती. सर्जा अन् राजाला माथवठी, कासरा, मोहरकी, मानाचे चवर,…

 रस्त्याने अडवला ग्रामवासियांचा रोजगार

सुशील ओझा, झरी: रस्ता बंद झाल्याने अनेकांचा रोजगार तुटला. पाटणबोरी ते पिंपळखुटी (रेल्वेस्टेशन) या अडीच किमी लांबीच्या रस्ता मंजूर झाला. मात्र सदर रस्त्याच्या कामाचा पंधरा वर्षापासून मुहुर्त मिळाला नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांना ये-जा…

आत्मपरीक्षणाचे स्थान असतो उत्सव – डॉ. स्वानंद पुंड

बहुगुणी डेस्क, अमरावती: उत्सवामध्ये सजावट, रांगोळ्या, आरत्या, अष्टके, मनोरंजन हे सर्व असायलाच हवे. पण या सर्वांच्या पार जात कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या चिंतनाच्याद्वारे आत्मपरीक्षण करणे आणि आत्मोन्नतीसाठी अधिकाधिक…

सामान्यांच्या जीवावर उठली वीज वितरण कंपनी

विवेक तोटेवार, वणी: झरी तालुक्यात एका झोपडीचं वीज बील लाखाच्या घरात आलं. त्या पाठोपाठ पुन्हा केवळ दोन खोल्या असलेल्या महिलेला १ लाखाचं वीज बिल आलं. वीज वितरण कंपनीचा हा गलथानपणा संपता संपत नाही. म.रा.वी.मं.चं खाजगीकरण झालं आणि ही कंपनी जणू…

कुंभावासीयांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पंकज डुकरे, कुंभा: सांगली कोल्हापूर येथे प्रचंड पुराने जीवित व वित्तहानी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगातून अनेक लोक सावरलेले नाही. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर…