अडेगाव परिसरात दारूची राजराेसपणे विक्री
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजरोजसपणे दारू विक्री सुरू आहे. गावातील काही युवक हा व्यवसाय करीत असून, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बसस्टँड, पाण्याच्या टाकीजवळ, तलावाजवळ, पानटपरी, चिकनच्या दुकानात व सबस्टेशनजवळ खुलेआम…