Browsing Tag

Lead Story

रेशनच्या धान्याबाबत कार्डधारकांमध्ये विविध संभ्रम

जब्बार चीनी, वणीः अद्याप रेशनचे धान्य मिळाले नसले तरी त्याबाबत विविध संभ्रम शिधापत्रिकाधारकांमध्ये दिसून येत आहे. धान्य फुकट मिळणार का? तीन महिन्यांचे एकाच वेळी मिळणार धान्य मिळणार का? 5 किलो तांदूळ फुकट मिळणार इ. बाबत विविध संभ्रम…

कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी 7 एप्रिलपासून

विवेक तोटेवार, वणी: वणी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे अचानक 2 एप्रिलपासून खरेदी बंद केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून माल आणलेल्या अनेक लोकांची यामुळे निराशा झाली व त्यांना आल्या पावली परत जावे लागले होते. शासनाने अती आवश्यक सेवेत कृषी…

कोरोनाच्या माहामारीत YES बँक बुडल्याचा फटका गरीब शेतकऱ्यांना

जितेंद्र कोठारी, वणी: देशातील नामांकित बँक येस (YES) बँक बुडाल्याचा फटका यवतमाळ जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 94 शाखेतील 15 हजार खातेधारक शेतकऱ्यांना बसला असून लाभार्थी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या पहिला हप्त्यापासून वंचित…

महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये जमा

जब्बार चीनी, वणी: प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर 500 रुपये जमा करण्यात आले आहे. पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन) प्रति महिना पाचशे रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत ही रक्कम जमा होणार…

वणीत पोलीस विभागातर्फे मास्कचे मोफत वाटप

जब्बार चीनी, वणी: जे व्यक्ती विनाकारण बाहेर न पडता केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर निघून प्रशासनाला सहकार्य करीत आहे अशा लोकांचा पोलिसांतर्फे आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे. आज वणीत पोलीस विभागातर्फे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर निघणा-या…

आरसीसीपीएल कंपनीतर्फे कामगारांना विविध सेवा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीमध्ये विविध राज्यातील सुमारे दोन ते तीन हजार कामगार कामासाठी आलेले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे कंपनीने त्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.…

रविनगरमधील ‘तो’ संशयीत अखेर निगेटीव्ह

जब्बार चीनी वणी: वणीमधले ज्या पाच व्यक्तींना यवतमाळ येथील आयसोलेशन वार्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील रविनगर येथील रहिवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज रिपोर्ट आल्यानंतर संध्याकाळी उशीरा त्याला डिसचार्ज देण्यात आला असून रात्री तो वणीत…

दुपारी 3 नंतर वणी लॉकडाऊन, आज दिसला शुकशुकाट

जब्बार चीनी वणी: किराणा व भाजी बाजारातील गर्दीला आळा घालण्याकरीता आजपासून भाजीपाला व किराणा सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळातच उघडी ठेवण्याच्या प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे आता फक्त मेडिकलच दुपारी 3 नंतर सुरू राहणार आहे. 3 नंतर लॉकडाऊनची…

वणीत ‘अधिकृतरित्या’ विनाकारण फिरणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ

बहुगुणी डेस्क, वणी:  संचारबंदीत सामाजिक कार्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना दिला जात आहे. त्यामुळे सामाजिक कार्याचा दाखला देऊन परवाना मागणा-यांची संख्या वाढली आहे. ज्या कार्यासाठी दोन ते तीन लोक पुरेसे आहे, अशा कामासाठी 20 ते 25 लोकांचे…

मुकुटबन परिसरात अडकले 2 हजार मजूर

सुशील ओझा, झरी: सध्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात 1942 मजूर अडकले असून सध्या ते घरी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुकुटबन परसरात विविध कंपनी असल्याने या कंपनीत काम करणारे हे मजूर असून मध्य प्रदेश,…