Browsing Tag

Lead Story

वणीत सात व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

विवेक तोटेवार, वणी: दुकानात अधिक गर्दी करून व्यवसाय करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर वणी पोलिसांद्वारे कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोहमद अकबर मोहम्मद यासिन मोमीनपुरा वणी, आरिफ अली मोहम्मद अली चिकन सेंटर माळीपूरा वणी, विशाल…

चौदावी न करता 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडे लॉक डाऊन आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तळ हातावर पोट असणाऱ्या परिवाराची स्थिती यामुळे हलाखीची झाली आहे. अनेक परिवार उद्याची चूल पेटणार की नाही या विवनचनेने…

अन् निकाताचे झाले सत्तार खाँ वडील… केले कन्यादान…

निकेश जिलठे, वणी: घरात अठराविश्व दारिद्र... तिच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला... घरून आई निघून गेली ती पुन्हा कधी परत आलीच नाही... मात्र दरवेळी रक्ताचे नातेच घट्ट असते असे नाही... मानलेल्या नात्याची विणही तेवढीच घट्ट असते हे दिसून आले…

वणीतील पत्रकाराचा व समाजसेवकाचा मद्यधुंद अवस्थेत धुडगुस

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक पत्रकार व अडेगावातील एका सामाजिक कार्यकर्त्यासह आणखी तिघांवर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत…

वणी येथील अक्षरा बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द

जब्बार चीनी, वणी: संचारबंदीचे उल्लंघन करून अवैधरित्या दारू विक्री केल्या प्रकरणी वणी येथील अक्षरा रेस्टोरेंट ऍन्ड बारचा परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी या बारवर…

व्यापारी असोसिएशनच्या रक्तदान शिबिरात 200 लोकांचे रक्तदान

जब्बार चीनी, वणी: व्यापारी असोसिएशनतर्फे आज वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वणी येथील श्री राम मंदिर खाती चौक येथे सकाळी 9 ते सं. 6 दरम्यान हे शिबिर घेण्यात आले. नागपूर…

….अन् अखेर त्यांच्या घरात पेटली चूल

सुशील ओझा, झरी: आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेला...  खिशात एक छदामही नाही... त्यांच्या डोक्यात केवळ धान्य खरेदी करण्याची चिंता... कुठेही मार्ग दिसत नव्हता.... वेळ किती ही कठिण असली तरी माणूसकी अद्यापही जिवंत आहे हे ग्रामस्थांनी दाखवलं.... अन्…

घरात राहूनच भीम जयंती साजरी करा, जयंती मंडळांचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातूनच साजरी करावी असे आवाहन वणीतील भीम जयंती मंडळांतर्फे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

प्रशासनाच्या पासचा वापर तंबाखू तस्करीसाठी

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या…

धान्याची उचल केली नसतानाही ऑनलाईन उचल केल्याची नोंद

विवेक तोटेवार, वणी: अगोदर ग्राहकांचा अंगठा घेऊन रेशनच्या दुकानावर धान्य दिले जात होते. परंतु आता कोरोना विषाणूचा संसर्गामुळे एकाच मशीनवर अनेकांचा अंगठा लागत असल्याने दुकानदारांना स्वतःचा अंगठा लावून धान्य देण्याची परवानगी प्रशासनाने दिली…