Browsing Tag

Lead Story

ग्रामपंचायत शिबला तर्फे दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तसेच घनदाट जंगलाने व्यापलेल्या सर्कल मधील शिबला ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेऊन गावातील 9 दिव्याग व्यक्तींना 14 वित्त आयोगातील निधीतून निधी वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधील टॅक्स व इतर…

जन्नत मॅरेज हॉलच्या संचालकातर्फे 1 लाख 11 हजारांची मदत

जब्बार चीनी, वणी: वणी येथील जन्नत मॅरेज हॉलचे संचालय मिनाज ग्यासुद्दीन शेख यांनी कोरोना व्हायरस आपत्ती प्रतिबंध उपाय योजनेकरिता मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांची मदत केली आहे. आज सोमवारी दिनांक 27 एप्रिल रोजी त्यांनी या…

वणी पब्लिक कॉलेजचे ऑनलाइन वर्ग सुरू

 वणी बहुगुणी डेस्क: कोरोना माहामारीमुळे देशभरात लॉगडाऊन सुरू आहे. शाळा कॉलेज बंद असल्याने त्याची झळ विद्यार्थ्यांनाही बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता वणी पब्लिक स्कूल जूनियर कॉलेज तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांचे…

जैन सोशल आर्गनाईजेशन 600 धान्याच्या किटचे वाटप

जब्बार चीनी, वणी: अनाथ, गरजू आणि असाहाय्य लोकांची सेवा करणे हिच खरी मानवता म्हटली जाते. मानव सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे हे ब्रीदवाक्य घेऊन जैन सोशल आर्गनाईजेशन वणी शाखे कडून गरजूंना धान्य वाटप करण्याचा उपक्रम उत्साहाने सुरू आहे.…

वणीतील ‘या’ बारच्या मालकाला अवैध दारू विक्री प्रकरणी अटक

विवेक तोटेवार, वणी: पोलिसांना शहरात एक व्यक्ती अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांना रंगेहाथ पकडताना तो पळून गेला. मात्र त्याला दारू कुठून मिळाली याचा तपास केला असता. दारू विक्रीतील अख्खी एक साखळी समोर आली. पोलिसांनी या…

‘फिल्डिंग’नंतरही नगरसेवक पक्षातून निलंबित

जब्बार चीनी, वणी: वणीत गेल्या काही काळापासून 'पाटी विथ डिफरन्स'चा दावा करणा-या पक्षातील सदस्य व लोकप्रतिनिधी विविध प्रकरणात अडकताना दिसत असून नुकतंच भाजपचे नगरसेवक प्रशांत निमकर यांना दारू तस्करीच्या आरोपावरून पक्षातून निलंबित करण्यात आले…

केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

जब्बार चीनी, वणी: निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेले त्या तिघांना तब्बल 24 दिवसानंतर…

….आणि अचानक वणीत उघडला बाजार

जितेंद्र कोठारी, वणी: 3 मे पर्यंत लॉकडाउन असताना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेले एक आदेश लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाहता पाहता शनिवारी सकाळी वणी येथील किराणा, भाजीपाला, औषध दुकानांसह जनरल, कापड,…

2 हजार अन्नधान्याच्या किटवरून राजकीय ‘किटकिट’

जब्बार चीनी, वणी: परिसरात अडकलेल्या मजुर व परिसरातील गरजूंना धान्याच्या कीट नगर पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाला सुपुर्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. ही किट नगर पालिकेतर्फे तयार करण्यात…