चिखलडोह व दाभाडी ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना धनादेश वाटप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील चिखलडोह गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा चिखलडोह, भीमनाळा व कुंडी या गावातील दिव्यांग बांधवाना ५% दिव्यांग निधी मधून प्रत्येक लाभार्थीना ३००० रु प्रमाणे कुंडी ३ भीमनाला १ चिखलडोह १ अशा ५…